sanjay, Mumbai
Q: i m scared by comments of investor in this project should i go for tirupati balaji residency project in sukapur akurli panvel is it worth or fake ?
My comments to replies
Navi Mumbai Action Forum नवी मुंबई व उपनगरातील अनेक सोई सुविधांमुळे अनेक गृह प्रकल्प उभे रहात आहेत. परंतु शासकीय नियमांचा भंग करीत गृह प्रकल्पाच्या फसव्या जाहीराती देऊन भोळ्या भाबड्या आणि स्वताच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक गरीब व मध्यमवर्गीयांची घोर फसवणूक होत आहे. अनेकांनी आपल्या आयुष्याची पुंजी या कामी लावल्यानंतर त्याना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येत आहे. असे हजारो गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबे या बिल्डरांकडून नागविली जात आहेत. अशा सर्वाना न्याय देण्यासाठी व सामुहिक लढा उभारण्यासाठी Navi Mumbai Action Forum हि संघटना स्थापन झाली आहे. नवी मुंबई परिसरातील गृह प्रकल्पात गुंतवणूक करून फसवणूक झालेल्या बाधित ग्राहकांनी ९९७०१९७९०९ या क्रमांकावर संपर्क करावा. बाधित ग्राहकांसाठी ८८७९८७१०११ या क्रमांकावर Whatsapp Group ची हि व्यवस्था केली आहे.
Me My brother & brother in law had booked three Flat in Balaji Kalash Adai project & found get cheated by this builder Kindly add uus in this forum whatsup our number is 00966535855623.,,, 9870916450....00966542935083
29th April 2016

Ask a Question
120 Characters Left





    Trending Categories

    CommonFloor Property Search Mobile App now available on Android, iOS and Windows!